मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या बद्दल राज्यातील महायुती सरकारचे प्रतिनिधी

सब टायटल: 
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा अंबाजोगाईत झाला सत्कार
Rajkiya

.

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अथक परिश्रमाने महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधवाना आरक्षण/कूनबी जात प्रमाणपत्र देण्या बाबतचा दि२६ जानेवारी २०२४ रोजी महायुती सरकार मार्फत अधीसुचना प्रकाशित केली व मराठा समाजास खऱ्या अर्थाने न्याय दिला..हि बाब मराठा समाजासाठी आनंदाची आहे.त्याच अनुषंगाने आज अंबाजोगाई जि.बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुती सरकार चे आभार मानले..

       महायुती सरकारचे प्रतिनीधी म्हणून राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानले..

      मा.ना.धनंजय मुंडे साहेबांनी १९९९ साला पासुन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आग्रही आहेत. २००२ साली जि.प.सदस्य असताना मुंडे साहेबांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे याच मागणीवर आवाज उठवत त्याचा पाठपुरावा सातत्याने करत राहीले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजीत दादा पवार साहेब, यांचे विषेश आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ,प्रमुख पदाधिकाऱी श्री.बजरंग सोनवणे,राजेश्वर चव्हाण,परळी विधानसभा अध्यक्ष श्री.गोविंद देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष श्री.तानाजी देशमुख,पक्षाचे नेते श्री.राजपाल लोमटे,केज विधानसभा अध्यक्ष श्री.बबन लोमटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंबाजोगाई चे उपसभापती लक्ष्मण करनर, संचालक श्री.दत्ता पाटील,श्री.अजित देशमुख, श्री.ताराचंद शिंदे,श्री.रामलिंग चव्हाण,श्री.गुणवंत आगळे, श्री.सत्यजित सिरसाट,जेष्ठ नेते पांडुरंग तात्या हारे,उपाध्यक्ष श्री.गोविंद पोतागंळे,सरचिटणीस आयुब शेख,श्री. विलास पाटील,श्री.अरूण जगताप,श्री.विलास मोरे,सरपंच मंगेश चव्हाण,दत्ता यादव,बंडु शिंदे,लिंबराज धुमाळ,शरद गित्ते,पपु गुजर,सरपंच लिंबराज धुमाळ,ज्ञानेश्वर गित्ते, सुधाकर सिनगारे,नामदेव शिंदे,अजित गरड,उपसरपंच भरत गाढवे,विठ्ठल कोकरे,शरद गंगणे,माऊली पाटील,राहुल देशमुख,काकासाहेब जामदार,महेश कदम,विशाल चव्हाण,लालासाहेब चव्हाण,किशोर फड,राजु आकसकर,गोटु थाटकर,शुभम लखेरा,अथर्व जोशी,पपु अदनाक,प्रविण देशमुख आदी उपस्थित होते.