अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड अजित लोमटे यांची निवड

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई वकील संघाची निवडणूक पार पडली यात वरील वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड अजित राजेसाहेब लोमटे तर उपाध्यक्षपदी ॲड दिलीप रखमाजी गोरे सचिव पदी ॲड रविकांत शिवाजी सापते सहसचिव पदी ॲड बळीराम अंगद पुरी ग्रंथपालपदी ॲड सय्यद शोएब अफसर यांची निवड झाली आहे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड आर आर निर्मळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सिद्धेश्वर स्वामी यांनी काम पाहिले
कोणाला किती मते मिळाली व किती मते बाद झाली ते पहा
अध्यक्षपद
ॲड अजित राजेसाहेब लोमटे -262 (विजयी )
ॲड सतीश दामोदर राव काळम -89
बाद मते -05
उपाध्यक्ष पद
ॲड दिलीप रखमाजी गोरे 163 (विजयी )
ॲड महादेव ज्ञानोबा मुदगलकर -70
ॲड भागवत गंगाधर केंद्रे - 120
बाद मते - 03
सचिव पद
ॲड पंकज खांडेकर -161
ॲड रविकांत सापते- 199
बाद मते -05
सहसचिव पद
ॲड बालाजी बाबासाहेब किर्दंत -161
ॲड बळीराम अंगद पुरी -191
बाद मते- 04
ग्रंथपाल पद
ॲड छाया शेषराव देहरे -141
ॲड सय्यद शोएब अफसर -211
बाद मते -05