पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटी बसने उडवले तीन जणांचा जागीच मृत्यू दोन गंभीर जखमी

सब टायटल: 
बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी फाट्यावरील घटना
Crime

.

              पिंपळनेर (प्रतिनिधी )-  

                 बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बीड परळी महामार्गावर बीड -परभणी एसटी बस जात होती 
बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला पाच तरुण पोलिस भरती ची तयारी करण्यासाठी व्यायाम रनिंग करत होते 
परभणी बसने पाच ही तरूणांना उडविल्याची घटना 
घोडका राजुरी फाटा नजीक घडली आहे 
यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले असल्याची माहिती प्रथमदर्शनी कडून मिळत आहे 
सदरील घटनेत एसटी बस अपघातात 
सुबोध बाबासाहेब मोरे  
ओम सुग्रीव घोडके 
विराट बब्रुवान घोडके 
यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती येत आहे 
बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इतर दोन जन बचावले आहे