नागपूर ते गोवा सहा पदरी द्रुत गती महामार्गासाठी राज्य शासनाने भूसंपादनासाठी राजपत्र केले प्रसिद्ध

सब टायटल: 
भोपला, वरवटी, पिंपळा धायगुडा, भारज , गीत्ता , सायगाव, नांदगाव शिवारातून हा महामार्ग जाणार
Maharashtra

.

                    अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 
                महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग होणार असल्याची घोषणा काही वर्षभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती ती घोषणा पूर्णत्वास जाईल असे कोणालाही वाटले नाही मात्र तो नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग सहा पदरी होणार असल्याने याचा सर्वे करताना पिंपळा धायगुडा ते गिरवली या गावच्या शिव हद्दीत सर्वे करणाऱ्या एजन्सीने लाल रंगाने राष्ट्रीय महामार्गावर खुणा केलेल्या आजही दिसत आहेत या महामार्गाच्या महामार्गात कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी किती क्षेत्रफळ जाणार आहे त्याचा तपशील दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जात आहे याची कल्पनाही नसेल वरवटी, पिंपळा धायगुडा, भारज ,गीत्ता, सायगाव ,नांदगाव गावच्या शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती व्हावी यासाठी बातमीत गावाचे नावासमोर त्या गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांचे बाधित गट नंबर चा क्रमांक दिला आहे

             ज्या गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या गट नंबर चा तपशील पुढील प्रमाणे भोपला ता. परळी हद्दीतील गट नंबर 205 ,206 ,207, 208 266, 269 ,270 ,271 ,272

मौजे वरवटी ता. अंबाजोगाई येथील शेतकऱ्यांचे गट नंबर

203 ,211 ,214, 213, 212 ,210 ,209 ,231, 233 ,234 235 ,236,239 ,290, 291 292 ,592 ,593, 594, 595,596, 63 ,65, 66 ,70,71 ,72 ,73 ,116 ,691, 690 ,689 ,686,685, 684 692 ,693 ,694 ,689 688 695 696 697 698 699 777,778,779 ,780 ,794 795, 796 ,761 ,763, 749 764 ,765 ,766 ,748, 745 747, 746 ,186 ,188, 191,194, 195 ,196, 810

पिंपळा धायगुडा ता. अंबाजोगाई या गावातील शेतकऱ्यांची गट नंबर

115 ,116 ,117 ,123, 124, 171 ,172 ,175 ,174 ,176, 180, 181, 197, 199,200,201,296, 297, 298, 299 ,300, 305, 306 ,307,308, 309 ,310, 311 ,312 ,313, 315, 316 ,317 ,319 318, 320, 321 322, 323 ,325 ,324 ,      329, 330, 328, 339, 347, 351, 350, 349, 348, नालालगत 349 व 350 रस्त्यालगत 179 ,182, 177

मौजे गिरवली आपेट गावच्या शेतकऱ्यांची गट नंबर

218, 220 ,222, 223 ,224, 225, 226, 227, 229, 231 ,232 ,233, 234, 235

मौजे गिरवली बावणे गावातील शेतकऱ्यांची गट नंबर

254, 255 ,258, 259 ,260

मौजे गित्ता गावच्या शेतकऱ्यांच्या मालकीचे गट नंबर

29, 31 ,32 ,05, 41 ,42, 43 ,44 ,47 ,48 ,49 ,50 51 ,52 ,53 ,54 ,55, 56, 57 ,59 ,60 61 ,62 ,63, 64 67, 68 ,83 ,85 ,86 ,87, 88, 142 ,143 ,144 ,148 149 ,150 151 ,155 ,157, 161 ,167 ,168 ,171 ,172 ,173

मौजे भारज गावातील शेतकऱ्यांची गट नंबर

285, 287, 288 ,289, 290 ,291 ,292, 305 ,306, 307, 308, 311, 312, 313 ,313,314, 315 ,316, 321

मौजे सायगाव गावच्या शेतकऱ्यांची गट नंबर

205 ,206, 207, 208, 209, 211, 212 ,213, 214, 215, 216, 218, 219, 220, 233, 234, 235, 324, 325, 358 ,359, 360, 361, 362, 363, 365, 366, 367, 368, 369, 371, 376 ,377

मौजे नांदगाव गावातील शेतकऱ्यांची गट नंबर

20 ,21 ,22 ,23, 25, 26, 27, 40 ,41, 42, 45 ,46, 47 ,48, 49 ,50 ,51 ,52, 53 ,54 ,270 ,305, 306
आदी गट नंबरचा समावेश आहे