अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्ते चार व सहा पदरी रुंदीकरण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील रस्त्याचा अनुशेष भरून काढला त्यानंतर आ नमिता ताई मुंदडा यांनी तर सर्वाचे रेकॉर्ड मोडीत काढत मतदार संघात विकास निधी किती आला कोणीही मोजदाद करू शकत नाही असेच चित्र सद्या तरी दिसत आहे
अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाने गेल्या महिन्यात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध योजनेतून आलेल्या निधीतून कामे करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या काही दिवसात गुत्तेदार यांना कार्यारंभ आदेश पारित केले जातील अंबाजोगाई शहरातील विविध दलित वस्तीत कोणती कामे होणार आहेत त्याच्या काम निहाय कामाची नावे दिली आहेत
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजना
(निधी 8667977/-)
प्रभाग - 1 गांधीनगर संत सेना महाराज मंदिर गल्लीमध्ये मंदिराजवळ सभा मंडप (पहिला मजला)
कुणबी समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे
लोहार समाज स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधणे
प्रभाग- 2 धनगर समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे
प्रभाग -11 लाल नगर क्रांती नगर बुद्ध विहार बांधकाम करणे
प्रभाग -4 भोई समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे
प्रभाग- 14 यशवंतराव चव्हाण चौक ते औताडे यांचे घर सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 9 मंगळवार पेठ येथील हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधणे
प्रभाग-6 शिक्षक कॉलनी मध्ये गणपती मंदिराजवळ सभा मंडप बांधणे
================
नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना
(निधी 136668881/-)
प्रभाग- 3 रविवार पेठ रमाकांत भारजकर यांचे घर ते प्रभु गायके यांचे घर सिमेंट रस्ता बनवणे
प्रभाग- 11 मीनाताई ठाकरे नगर मध्ये पारदे यांचे घर ते सावंत यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बनवणे
प्रभाग- 6 कुलस्वामिनी नगर मध्ये खेलबुडे यांचे घर ते जाधव सर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता गणेश जाधव यांचे घर ते गौरव अपार्टमेंट पर्यंत सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 7 वट्टमवार कॉलनीमध्ये शितल प्रोव्हिजन ते पाटील यांचे घर सिमेंट रस्ता करणे
वटमवार यांचे घर ते शेटकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बनवणे
प्रभाग -4 अब्बास कॉलनी अनिस भाई यांचे घर ते रहीमभाई यांचे घर सिमेंट रस्ता बनवणे
प्रभाग- 8 माऊली हॉस्पिटल ते डॉ भुसारे यांचे घर सिमेंट रस्ता तयार करणे
राज्य रस्ता ते डॉ जोशी ते डॉ भुसारे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 3 गौंड गल्ली ते कल्याण लोमटे यांचे घर ते जगताप मांडवकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 6 माळीनगर मध्ये साळुंखे यांचे घर ते तोंडारे यांचे घर सिमेंट रस्ता तयार करणे
नेताजी कॉलनी मध्ये चव्हाण सर यांचे घर ते चंदू चव्हाण यांचे घर नाली करणे
प्रभाग- 4 खालील मौलाना घर ते जलील शहा यांचे घर सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 3 मन्यार किराणा दुकान ते अनिस भाई यांचे घर सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 8 कृष्ण मंदिर प्रशांत नगर येथे पेवर ब्लॉक बसवणे
प्रभाग- 3 आर के घर ते होट्टे यांचे सिमेंट रस्ता बनवणे
==================
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना
(निधी 32432334/-)
प्रभाग- 4 भिम नगर कमान ते स्मशानभूमीपर्यंत सिमेंट रस्ता नाली बनवणे
पंकज मस्के ते भागवत उदारे यांचे घरापर्यंत खडीकरण सिमेंट रस्ता करणे
अविनाश जोगदंड यांचे घर ते जयश्री वाळस्कर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली
समाज मंदिर ते बौद्ध विहार प्रभाकर सोनवणे ते ज्ञानोबा वैद्य बौद्ध विहार ते प्रभाकर वैद्य सिमेंट रस्ता करणे प्रभाकर सोनवणे ते ज्ञानोबा वैद्य सिमेंट रस्ता करणे
प्रभाग -9 सिद्धार्थ नगर वस्ती सुशील साठे यांचे घर ते रमेश गायसमुद्रे यांचे घर आयोध्या कांबळे यांचे घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत रमेश सोनकांबळे घर ते किरण साठे घर सिमेंट नाली
प्रभाग- 10 मिलिंद नगर किशोर कांबळे ते गवळी समाज शादी खानापर्यंत सिमेंट रस्ता व नाली
मिलिंद नगर रुपेश शिंदे यांचे घर ते महादू मस्के नालंदा विहार समाज मंदिर मेहबूब गवळी ते रवी गायकवाड महादेव धावारे यांचे घर भैया तरकसे घर पेवर ब्लॉक बसवणे
भगवान पिसाळ यांचे घर ते विठ्ठल लोंढे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे
प्रभाग- 4 अमृतेश्वर नगर ओपन स्पेसला संरक्षण भिंत कबिंग पाथ वे करणे
आनंद नगर ओपन स्पेस मध्ये विरंगुळा केंद्र उभारणे
मुंडे ते आडे घरापर्यंत सिमेंट रस्ता नाली करणे
आमले ते नेहरकर ते कस्तुरी घर सिमेंट रस्ता व नाली करणे
आमले ते नेहरकर ते कस्तुरे घर नाली करणे
शिंदे घर ते चामनर घर सिमेंट रस्ता नाली करणे
प्रभाग- 9 सिद्धार्थ नगर येथे रमेश होके घर ते नागेश सावंत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता नाली करणे
समाज मंदिर ते रवी साठे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता नाली करणे
प्रभाग- 10 पंचशील नगर कपिल गायकवाड ते महादू मस्के आशा सुरवसे ते राजू चिमणे ते गायकवाड लोंढे ते बनसोडे वेडे घर सिमेंट रस्ता नाली करणे
आणि सेंटर ते सुलेमान खाटीक सिमेंट रस्ता नाली करणे
पंचशील नगर येल्डा रोड ते संतोष पिसाळ घर सिमेंट रस्ता नाली करणे
पंचशील नगर येथे दुर्गा देवी मंदिर ते परदेशी घर सिमेंट रस्ता नाली करणे
मिलिंद नगर मनोहर इंगळे ते साईट नंबर सात पर्यंत ब्लॉक बसवणे
==================
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना
(कंसात रस्त्याच्या निधीचा उल्लेख आहे)
प्रभाग -10 पंचशील नगर काशिनाथ जिरंगे ते पठाण गिरणी व वर्मा ते कुरेशी मज्जित सिमेंट रस्ता. (897913/-)
जमील मंडपवाले यांचे घर ते जमजम पार्क सिमेंट रस्ता करणे. (2298973/-)
हुसेन स्कूल ते मुक्सीद घर रुस्तुम घराशेजारी खडीकरण सिमेंट रस्ता नाली करणे
(1696960/-)
प्रभाग- 4 श्रीराम नगर अनिकेत किराणा ते कापसे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे. (1327275/-)
प्रभाग -10 रहेमान मस्जिद ते शेख जावेद घर सिमेंट नाली बनवणे (1054637/-)
प्रभाग- 11 प्रबुद्ध नगर मध्ये नामदेव आचार्य घर ते हिफजू पटेल घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे (431174/-)
प्रभाग- 6 बोधी घाट मध्ये मुकुंद मोरे ते मनोहर पंचांगे घरापर्यंत सिमेंट रस्ता नाली बनवणे (968428/-)
प्रभाग- 4 अब्बास कॉलनी मन्सूर भाई घर ते भोई गल्ली रस्ता सिमेंट नाली बनवणे
(371136/-)
प्रभाग- 12 स्वातंत्र्य कॉलनी देशमुख ते गायकवाड घर ठाकूर ते रामपूरकर सिमेंट रस्ता बनवणे
(1026963/-)
संत रविदास नगर चनई रोड ते घोडके घर सिमेंट रस्ता बनवणे (634478/-)
प्रभाग -14 मुसळे घर ते अंबाड घर रस्ता व नाली बनवणे
(1662583/-)
प्रभाग -9 सिद्धार्थ नगर रोहन किराणा ते भवन वाघमारे यांच्या घरापर्यंत नाली व रस्ता बनवणे. (809323/-)
प्रभाग- 10 इमाम ठाकूर ते अक्रम गवळी घरापर्यंत खडीकरण व सिमेंट रस्ता करणे
(1086638/-)
रमजान परसु वाले ते इब्राहिम परसु वाले घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (726437-)
राजू कांबळे घर ते दत्ता सरोदे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे (573236/-)
प्रभाग -4 परळी वेस येथील स्मशान भूमी संरक्षण भिंत बांधणे
(1095974/-)
प्रभाग- 14 देशमुख तरंगे पांदन रस्ता सिमेंट रस्ता नाली करणे
(819926/-)
नागसेन नगर मध्ये मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक बसवणे. (1238924/-)
प्रभाग - 4 राहुल चिलवार यांचे घर ते इंगळे यांचे घर रस्ता रुंदीकरण व नाली करणे
(2333989/-)
प्रभाग- 10 पंचशील नगर येथे विडेकर ते राजू चिमणे घर सिमेंट रस्ता तयार करणे
(401991/-)