मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार

Rajkiya
.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे समजते ते स्वतः काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाऊन राजीनामा देणार असल्याचे माहिती सूत्राकडून समजते